5 वी 10 वी आणि पदवीधरांना CRPF मध्ये सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स इथं त्वरित भरा फॉर्म ! CRPF Bharti 2024

By Vinod 1137

Updated on:

CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफ मध्ये विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, पगार, आणि नोकरी ठिकाण, इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮 पदाचे नाव :-केंद्रीय राखीव पोलीस दल

📝 पद संख्या :- 09 रिक्त पदे

📑 शैक्षणिक पात्रता :- 5वी, 7वी, 10वी, 12वी, पदवीधर किंवा इतर शैक्षणिक पात्रता

💻 अर्ज पद्धत :-  ऑफलाईन 

📝 अर्ज करण्याची शेवटची तारीख :-29 एप्रिल 2024

🗓️वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्ष वय 

💻अर्ज पत्ता :- कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा – २०१३०६

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

महाराष्ट्राच्या लोकांसाठी सरकारी योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची वेळेवर आणि अचूक माहिती देण्यासाठी समर्पित वेबसाइट VN Times News मध्ये आपले स्वागत आहे.

1 thought on “5 वी 10 वी आणि पदवीधरांना CRPF मध्ये सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स इथं त्वरित भरा फॉर्म ! CRPF Bharti 2024”

Leave a Comment